महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘पाणी’ हा महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या… Read More महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
