५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर आऊट

** नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत। वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही, मागच्या ५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो आता हे येत्या १२ जुलै ला आपल्याला ‘बाई गं’ ह्या चित्रपटा द्वारे समजेल. या भन्नाट चित्रपटाचा… Read More ५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर आऊट

सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय ‘बाई गं’  चित्रपटातून 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला  ‘बाई गं’ हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे. आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह… Read More सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय ‘बाई गं’  चित्रपटातून 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस