रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; ‘आफ्टर ओ.एल.सी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
ट्रेलरमधील थरारक वातावरण‘आफ्टर ओ.एल.सी’च्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये रहस्याची उर्मी पुन्हा जागवली आहे. पहिल्या फ्रेमपासून दाटलेला तणाव, अनपेक्षित वळणं आणि भूतकाळातील गूढ धागे या सर्वांनी ट्रेलरला विलक्षण गती मिळाली आहे. ट्रेलर पाहताच प्रेक्षकांच्या मनात अनेक अनुत्तरित प्रश्न तयार होतात—मैत्रीचा खरा अर्थ, विश्वासघाताची किंमत आणि दडलेलं गूढ नक्की काय? कलाकारांचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाची हातोटी कवीश शेट्टी, मेघा… Read More रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; ‘आफ्टर ओ.एल.सी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
