अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन
लठ्ठपणावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणाऱ्या ‘वजनदार’ या नव्या नाटकातून अलका कुबल तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ निर्मित या नाटकाच्या माध्यमातून अलका कुबल यांनी पुन्हा एकदा थेट प्रेक्षकांशी रंगभूमीवरून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सशक्त विषय, वजनदार भूमिका ‘वजनदार’ नाटक हे फक्त एका लठ्ठ स्त्रीची कथा नाही, तर समाजाच्या सौंदर्यदृष्टीच्या… Read More अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन
