‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात
मैत्रीची अनोखी गोष्ट मैत्री ही कोणाशीही, कोणत्याही काळात जुळू शकते. अशाच एका निरागस मैत्रीची गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही धमाल गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. मनोरंजन आणि मस्ती यांचा ट्रिपल डोस दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव… Read More ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात
