“आयकॉन स्टार” अल्लू अर्जुन यांचा झंझावात कायम — तेलंगणा सरकारच्या ‘गद्दार’ पुरस्काराने सन्मानित
‘पुष्पा २’मधील भूमिकेसाठी मिळाला ‘गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४’मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता सन्मान भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी तेलंगणा सरकारतर्फे ‘गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४’ मध्ये पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता, ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेले पहिले तेलुगू कलाकार… Read More “आयकॉन स्टार” अल्लू अर्जुन यांचा झंझावात कायम — तेलंगणा सरकारच्या ‘गद्दार’ पुरस्काराने सन्मानित
