विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सर्वत्र चर्चेत असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहाता, हा चित्रपट विनोदी शैलीतून समाजाला महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहूनच कळते, की सोशल मीडियाशी संबंधित एक वेगळीच कथा इथे उलगडणार आहे. सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेल्या तीन मित्रांच्या गंमतीशीर आणि हास्यपूर्णविनोदी शैलीतील… Read More विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला – तीन अतरंगी मित्रांची भन्नाट गोष्ट

तीन मित्र आणि त्यांचं आंबट शौकीन आयुष्य… ‘आंबट शौकीन’ या धमाल मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ललित, वरुण आणि रेड्डी या खट्याळ तिघांची कथा या ट्रेलरमधून उलगडते आणि त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना हसवतो आणि विचारही करायला लावतो. प्रेम, मैत्री आणि सोशल मीडियाच्या गुंत्यात अडकलेलं आयुष्य चित्रपटात… Read More ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला – तीन अतरंगी मित्रांची भन्नाट गोष्ट