१० वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार आलोक जैन यांना ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटासाठी प्रदान
१० व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव (AMFF) २०२६ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दिग्दर्शक प्रतिभेचा गौरव करत ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार दिग्दर्शक आलोक जैन यांना सकाळ तर होऊ द्या या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. कथनशैलीतील वेगळेपणा आणि आशयाची संवेदनशील मांडणी यामुळे ‘सकाळ तर होऊ द्या’ने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या पुरस्कारामुळे आलोक जैन… Read More १० वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा मानाचा पुरस्कार आलोक जैन यांना ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटासाठी प्रदान
