‘फसक्लास दाभाडे’: आपल्या माणसांनी भरलेल्या कुटुंबाची धमाल कथा
मुंबई: बहुप्रतीक्षित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या कौटुंबिक आणि मनोरंजनाने भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन, आणि चलचित्र मंडळी यांच्या संयुक्त निर्मितीचा हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दाभाडे कुटुंबाची धमाल चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात दाभाडे कुटुंब ट्रॅक्टरमधून धमाकेदार एंट्री करत… Read More ‘फसक्लास दाभाडे’: आपल्या माणसांनी भरलेल्या कुटुंबाची धमाल कथा
