अमितराज आणि प्रियांका बर्वे ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत
छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार.? याची उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या… Read More अमितराज आणि प्रियांका बर्वे ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत
