ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५’ पुरस्काराने सन्मानित!
अमेरिकेतील ‘नाफा फिल्म अवॉर्ड नाईट’चा भव्य सोहळा ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांत त्यांच्या प्रगल्भ अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेल्या पालेकरांचा गौरव अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’, सॅन होजे येथे २५ जुलै रोजी संपन्न… Read More ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५’ पुरस्काराने सन्मानित!
