मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया… Read More मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका