झी मराठीवर ‘अंधार माया’ चा भव्य प्रीमियर

मराठीतील पहिली हॉरर ओरिजिनल वेब सिरीज आता टीव्हीवर‘अंधार माया’ ही मराठीतील पहिली हॉरर ओरिजिनल वेब सिरीज आता प्रेक्षकांना ओटीटीवरून थेट टीव्हीवर अनुभवता येणार आहे. ही एक अंगावर शहारे आणणारी, हृदयाचे ठोके चुकवणारी कथा आहे जी प्रेक्षकांना गूढ आणि थरारक प्रवासाला घेऊन जाणार आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी रहस्यमय कथाकथेचा केंद्रबिंदू आहे एक जुना वाडा आणि खातू… Read More झी मराठीवर ‘अंधार माया’ चा भव्य प्रीमियर

ZEE5 वर पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज – ‘अंधार माया’

ZEE5 या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 मे रोजी ‘अंधार माया’ ही पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज प्रदर्शित होत आहे. ही सीरीज कोकणातल्या एका वाड्यात घडणाऱ्या भयावह घटनांभोवती फिरते, जिथे वेळ आणि तर्काचा उपयोग राहत नाही. कोकणातला वाडा आणि गूढतेचं साम्राज्य एका वडिलोपार्जित वाड्यात परतलेल्या कुटुंबाच्या भोवती ही कथा गुंफलेली आहे. हा वाडा केवळ वास्तू नाही,… Read More ZEE5 वर पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज – ‘अंधार माया’