५ जूनला उलगडणार काळी जादू, अंधश्रद्धा आणि राधाच्या भूतकाळाचं रहस्य

‘जारण’च्या थरारक ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता ‘जारण’ या मराठी थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. याआधी आलेल्या टिझरनेच चाहत्यांचे लक्ष वेधले होते आणि आता ट्रेलरमधून अधिक गूढता उलगडताना दिसत आहे. विवाहित राधा, गूढ वाडा आणि अनाकलनीय घटना चित्रपटात राधा या विवाहित महिलेच्या आयुष्यातील रहस्यमय वळण… Read More ५ जूनला उलगडणार काळी जादू, अंधश्रद्धा आणि राधाच्या भूतकाळाचं रहस्य