अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार
नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. कलाकार कोण या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता… Read More अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार
