‘अंतरपाट’ मालिका कलर्स मराठीवर १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार
महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर रसिकांच्या भेटीला नवनवीन मालिका येतच आहेत. ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेसोबत आता ‘अंतरपाट’ ही नवीन मालिका १० जून पासून संध्याकाळी ७:३० वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांआधी या… Read More ‘अंतरपाट’ मालिका कलर्स मराठीवर १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार
