अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनाखाली मराठमोळी पल्लवी जोशी ‘तन्वी द ग्रेट’मध्ये झळकणार
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेत्री आणि निर्मात्या पल्लवी जोशी या त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मध्ये झळकणार आहेत. ५० वर्षांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासात टेलिव्हिजन, थिएटर आणि सिनेमात आपल्या सशक्त अभिनयाने छाप सोडणाऱ्या पल्लवी जोशी आता या नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणार आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’नंतर पुन्हा नव्या भूमिकेत ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द… Read More अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनाखाली मराठमोळी पल्लवी जोशी ‘तन्वी द ग्रेट’मध्ये झळकणार
