स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!
नव्या भूमिकेत झळकणार- रूपाली गांगुली, अलिशा परवीन आणि शिवम खजुरिया! ‘अनुपमा’च्या या नव्या, मोहक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा! ‘अनुपमा’ या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची आगळी उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही… Read More स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!
