सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” लोकप्रिय ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान l
घरगुती आणि मंगलमय वातावरणात २८वा गौरव सोहळा पार पडला सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि प्रतिभावान संगीतकार स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते, त्यांच्या खार येथील निवास्थानी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने कविता पौडवाल, नितीन तुळपुळे… Read More सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” लोकप्रिय ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान l
