अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे
आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम तसेच जय मल्हार मालिकेतील म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे आता अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. सुरभीने नुकतेच या नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवरून असे दिसते की, या प्रोजेक्टच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भावभक्ती विठोबा, गजानना, गाव कोकण, लढला… Read More अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे
