‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सिने-नाट्य विश्वासाठी एक आनंदाची बातमी – ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुणवंत कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलाकृतींना मानाची दाद देण्यासाठी सज्ज झालेला हा सोहळा, यंदाच्या वर्षी अधिक भव्य, विस्तारित आणि उत्साहपूर्ण स्वरूपात पार पडणार आहे. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा पुरस्कार सोहळा आता… Read More ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा