नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा ‘बहर नवा’
‘असंभव’ चित्रपटातील ‘बहर नवा’ हे नवं गीत प्रदर्शित ‘असंभव’ चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बहर नवा’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात कोमल भावनांची सुरेल लहर निर्माण करत आहे. अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांच्या सुरेल आवाजात सजलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी नाजूक रंग प्राप्त झाले आहेत. संगीतकार अमितराज यांच्या साजशृंगारामुळे या गीताला अप्रतिम माधुर्य लाभलं… Read More नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा ‘बहर नवा’
