आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग ‘अशी ही जमवा जमवी’ या कौटुंबिक आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावस्पर्शी कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला भव्य सोहळा या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग नुकतंच मुंबईत पार पडलं, ज्यात मराठी आणि… Read More आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची अधिकृत घोषणा

मुंबई, १५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात… Read More आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची अधिकृत घोषणा