“अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर
महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्याच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एका… Read More “अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर
