ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या मराठी नाट्य संमेलनात नाटकांचे ५००० प्रयोग करणारे अभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान
दादरच्या सांस्कृतिक केंद्रात पुन्हा एकदा मराठी रंगभूमीचा उत्सव रंगणार असून, येत्या ६ जानेवारी रोजी श्री शिवाजी मंदिर येथे मिनी मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या संमेलनाचा उद्देश केवळ नाट्य सादरीकरणापुरता मर्यादित न राहता, रंगभूमीचा सामाजिक आशय आणि मानवी संवेदनांची जाणीव अधिक ठळकपणे मांडण्याचा आहे. मराठी… Read More ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या मराठी नाट्य संमेलनात नाटकांचे ५००० प्रयोग करणारे अभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान
