महाराष्ट्राचा महानायक परत येतोय; अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. “येतोय ‘महाराष्ट्राचा महानायक’ लवकरच”, असं म्हणत ‘कलर्स मराठी’ने मालिकेची पहिली झलक आऊट केली होती. त्यामुळे या… Read More महाराष्ट्राचा महानायक परत येतोय; अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
