‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण
घोषणा झाल्यापासून उत्सुकता वाढवणाऱ्या ‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे. ‘अष्टपदी’ या अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता वाढते. आशयघन कथानकाला उत्तम सादरीकरणाची किनार जोडत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली… Read More ‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण
