स्टाईल आयकॉनचा नवा अवतार – अश्विनी चवरे यांचा प्रिंट फॅशनचा जलवा
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आपल्या हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असते. सध्या ती साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि बोल्ड फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ केलं आहे. आता अश्विनीने तिच्या हटके पेपर साडी फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. फॅशनवर आली ‘नवीन ब्रेकिंग न्यूज’ न्यूजपेपर प्रिंट… Read More स्टाईल आयकॉनचा नवा अवतार – अश्विनी चवरे यांचा प्रिंट फॅशनचा जलवा
