’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती
गोदावरीच्या साक्षीने टीमने घेतला आशीर्वाद; ५ डिसेंबरला चित्रपट मोठ्या पडद्यावर ’असुरवन’ चित्रपटाची संपूर्ण टीम नाशिकमध्ये भव्य गोदा आरतीसाठी एकत्र आली आणि उपस्थित भक्तांच्या साक्षीने गोदावरी मायीकडून आशीर्वाद घेतला. “हर हर गंगे! हर हर गोदा!” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले आणि चित्रपटाच्या प्रमोशनला भक्तिमय सुरुवात मिळाली. नाशिक दौऱ्यात टीमने नवश्या गणपतीचे दर्शन घेतले, त्यानंतर रेडिओ इंटरव्यूज आणि… Read More ’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती
