प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे! स्वरदा ठिगळे – योगाची जिद्द आणि प्रवास मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने वयाच्या चौथ्या वर्षापासून… Read More प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!
