‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांनी कथानक, सादरीकरण आणि आशय यामध्ये सातत्याने नवे प्रयोग केले आहेत. ‘आतली बातमी फुटली’ या नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, रहस्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा यातून उलगडण्याची झलक प्रेक्षकांना मिळाली आहे. सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी यांची पहिलीच जुगलबंदी या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज

काही बातम्या सहज गप्पांमध्ये मिळतात, काही आतल्या गोटातून, तर काही अगदी अपघाताने. पण कोणतीही ‘आतली’ बातमी फोडायची म्हणजे चिकाटी, कौशल्य, कल्पकता आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं. अशीच एक बातमी फुटल्याचं सध्या मराठी सिनेविश्वात जोरदार गॉसिप सुरु आहे – आणि ती बातमी नेमकी काय आहे, हे प्रेक्षकांना ६ जून रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला… Read More ‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज