अवधूत गुप्ते यांचा ‘आई’ या भावनिक संकल्पनेवर नवा अल्बम

संगीतविश्वातील आघाडीचे गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांनी आपल्या चाहत्यांसाठी ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा एक खास भावस्पर्शी अल्बम आणला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी त्यांनी स्वतः गायलेली असून, संगीतही त्यांनीच दिले आहे. ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणे प्रदर्शित या अल्बममधील पहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ नुकतेच प्रदर्शित झाले… Read More अवधूत गुप्ते यांचा ‘आई’ या भावनिक संकल्पनेवर नवा अल्बम

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग, गाण्याने गाठला १ मिलियन व्ह्यूजचा मोठा टप्पा! स्वामींचा संदेश आत्मविश्वास जागवणारा आहे, आणि याच भावनेने प्रेरित भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालण्यात यशस्वी ठरलं आहे. हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी अशा या गाण्यात अभिनेता प्रशांत गवळी, अभिनेत्री पुनम पाटिल, बालकलाकार शंभो… Read More भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार