युनिसेफ इंडिया आणि आयुष्मान खुरानाचा इंटरनेट सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने, यूनिसेफ इंडिया आणि राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर तसेच बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना यांनी एकत्र येऊन इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात मुलांनी आणि युवकांनी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. बालहक्क आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी आयुष्मानची बांधिलकी बालहक्क आणि डिजिटल कल्याणाचा जोरदार समर्थक असलेल्या आयुष्मान खुरानाने… Read More युनिसेफ इंडिया आणि आयुष्मान खुरानाचा इंटरनेट सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाची फिक्की फ्रेम्सच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी ब्रँड ॲम्बेसीडर म्हणून निवड

फिक्की फ्रेम्स, भारतातील अग्रगण्य जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषदेचे यंदा २५ वे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने आयुष्मान खुराना यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. थीम: RISE – पुनःनिर्मिती, शाश्वतता आणि उत्कृष्टतेची नवीन व्याख्या थीम फिक्की फ्रेम्सच्या बदलत्या प्रभावावर भर देते, ज्यामधून कथा सांगणं, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणं आणि भारताच्या मीडिया व मनोरंजन क्षेत्राचा… Read More बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाची फिक्की फ्रेम्सच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी ब्रँड ॲम्बेसीडर म्हणून निवड

Bollywood Star Ayushmann Khurrana Appointed as Brand Ambassador for FICCI Frames’ Silver Jubilee Edition

FICCI Frames, India’s premier global media and entertainment convention, celebrates its 25th anniversary this year with Bollywood icon Ayushmann Khurrana announced as its brand ambassador. Theme: RISE – Redefining Innovation, Sustainability, and Excellence The theme emphasizes the transformative impact of FICCI Frames in shaping narratives, fostering creativity, and driving the evolution of India’s media and… Read More Bollywood Star Ayushmann Khurrana Appointed as Brand Ambassador for FICCI Frames’ Silver Jubilee Edition

कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम हा खूप मोठा आशीर्वाद आहे!”: आयुष्मान  खुराना..

अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना यांचे म्हणणे आहे की, एका कलाकाराला मिळणारे जगभराचे प्रेम आणि सन्मान ही त्याच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. 2024 मध्ये, आयुष्मानचे गाणे 184 देशांतील लोकांनी ऐकले, आणि ही कामगिरी त्यांना अधिक प्रेरणा आणि कृतज्ञतेची जाणीव करून देते. “कलाकार हा कदाचित जगभरात सर्वाधिक प्रेम मिळवणारा व्यक्ती असतो, कारण त्याला सीमा, भाषा पार… Read More कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम हा खूप मोठा आशीर्वाद आहे!”: आयुष्मान  खुराना..

बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना ने ऑनलाइन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी Meta सोबत केली भागीदारी

Meta ने आपली सुरक्षा मोहीम ‘स्कैम्स से बचो’ लाँच केली आहे आणि बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना यांच्यासोबत भागीदारी केली आहे, ज्याचा उद्देश लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि डिजिटल सुरक्षा पद्धतींचे पालन करण्याचे शिक्षण देणे आहे. ही मोहीम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्र (I4C) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय… Read More बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना ने ऑनलाइन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी Meta सोबत केली भागीदारी