सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२५: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट बाईपण भारी देवा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे! महिला दिनाच्या खास निमित्ताने, ७ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, हा सध्याच्या काळातील पुनःप्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. ७६.५ कोटींची जबरदस्त कमाई करणारा… Read More सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”
