३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

१९ बालनाट्यांमध्ये रंगलेली अटीतटीची चुरस सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत १९ दर्जेदार बालनाट्यांनी सहभाग घेतला. कल्पनाशक्ती, अभिनय आणि विषयवैविध्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. ‘अडलंय… Read More ३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

अंजू उडाली भुर्र लवकरच बालरंगभूमीवर येणार

गेल्या अनेक वर्षांपासून बालरंगभूमीची सेवा करत आलेले श्री अशोक पावसकर आणि सौ. चित्रा पावसकर हे समर्पित दाम्पत्य आता नव्या जोमाने पुन्हा एकदा ‘अंजू उडाली भुर्र’ या गाजलेल्या बालनाट्याचे पुनर्रूपांतरण घेऊन येत आहे. डॉ. सलील सावंत या तरुण निर्मात्याच्या साथीने ‘प्रेरणा थिएटर्स’ निर्मित हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५५ वर्षांपूर्वी सादर झालेल्या नाटकाचे नव्या रूपात… Read More अंजू उडाली भुर्र लवकरच बालरंगभूमीवर येणार

‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या  ‘बोक्या सातबंडे’  या बालनाट्याचा  ७५ प्रयॊग बोरिवलीच्या २३ मे ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे.  लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप थिएटरची निर्मिती असलेले ‘बोक्या सातबंडे’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  आगळावेगळा विषय आणि… Read More ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.   अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’… Read More पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास