‘पिफ्फ’मध्ये ‘बाप्या’ने पटकावले तीन मानाचे पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा क्षण अभूतपूर्व गौरवाचा ठरत आहे. २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) २०२६ मध्ये ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात अधिकृत निवड झालेल्या आगामी मराठी चित्रपट बाप्या ने थेट तीन मानाचे पुरस्कार पटकावत महोत्सवात दैदिप्यमान यश मिळवले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अभिनयाचे दुहेरी यश ‘बाप्या’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. त्याचबरोबर आपल्या दमदार,… Read More ‘पिफ्फ’मध्ये ‘बाप्या’ने पटकावले तीन मानाचे पुरस्कार
