टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच – महानायिकांची महावटपौर्णिमा

वडाच्या रक्षणासाठी स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र वटपौर्णिमा म्हणजे पतीपत्नीच्या प्रेमाचा, नात्यातील समर्पणाचा सण. पण यंदा स्टार प्रवाहवर तो होणार आहे अधिक अर्थपूर्ण आणि सामाजिक भान जपणारा. कारण यावर्षीच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या १५ आघाडीच्या नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. पारंपरिक सणाला दिलं सामाजिक भान ‘व्रताचे धागे’ तोडू पाहणाऱ्या नकारात्मक शक्तींविरोधात रणरागिणी… Read More टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच – महानायिकांची महावटपौर्णिमा