१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय… Read More १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि शिवसेनेतील रॉबिनहूड म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांच्यावर जनता दरबार नावाचा एक माहितीपट निर्माण करण्यात आला.  सुप्रसिद्ध आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांच्या संकलनाने आणि दिग्दर्शनाने हा 45 मिनिटाचा माहितीपट बनवण्यात आला . हर्षल मीडिया अँड एंटरटेनमेंट एल एल पी निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत १८ आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत.  शिवसेना… Read More नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार

‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’… Read More ‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

Raj Thackeray denounces the fact that our nation neglects artists such as Bhau Sathe.

Mumbai – Renowned sculptor Bhau Sathe’s autobiography, “Ha Dhyas Jeevanacha,” was launched at the Nehru Centre, Worli, on Thursday. Raj Thackeray was honorary guest who condemned prevailing disregard for great artists like late Sadashiv alias Bhau Sathe. He said, “We grew up admiring Bhau Sathe’s sculptures. If certain painters and sculptors had been born in… Read More Raj Thackeray denounces the fact that our nation neglects artists such as Bhau Sathe.

नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने… Read More नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

खतरनाक खलनायक मराठीत

चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या… Read More खतरनाक खलनायक मराठीत

सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाजलेलं गाणं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती  असलेल्या… Read More सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे  “वर्ल्ड ऑफ स्त्री”

अमृतकला स्टुडिओ आणि ‘अर्थ’ एनजीओ प्रस्तुत ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.  पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले… Read More अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे  “वर्ल्ड ऑफ स्त्री”