अभिनेत्री छाया कदम बनल्या चित्रपट निर्माता

दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. बारदोवी या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी… Read More अभिनेत्री छाया कदम बनल्या चित्रपट निर्माता

हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ठरला उत्कृष्ठ चित्रपट

गीताई प्रोडक्शन्सची पहिलीच निर्मिती असलेल्या वैभव कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘द रॅबिट हाऊस’ ला आधीच हिमाचल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून सन्मान मिळाला होता. शेवटच्या दिवशी पुरस्कार जाहीर झाले तेव्हा ‘द रॅबिट हाऊस’ ला उत्कृष्ठ चित्रपट पुरस्कार मिळाला, अभिनेत्री करिश्मा हिला उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्कार मिळाला, तर अभिनेते गगन प्रदीप यांना उत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता… Read More हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ठरला उत्कृष्ठ चित्रपट

“‘महाराजला मिळत असलेल्या जगभरातील प्रेम आणि कौतुकाने भारावून गेलो आहे!’: जयदीप अहलावत

जयदीप अहलावत, नेटफ्लिक्स आणि YRF एंटरटेनमेंटच्या पहिल्या चित्रपट ‘महाराज’ मधील आपल्या शानदार अभिनयासाठी मिळणाऱ्या प्रशंसेचा आनंद घेत आहेत. हा चित्रपट आता एक जागतिक हिट झाला आहे! ‘द रेल्वे मेन’ च्या जागतिक यशानंतर, YRF आणि नेटफ्लिक्स यांनी पुन्हा एकदा ‘महाराज’ सह एक मोठा हिट मिळवला आहे, जो 22 देशांमधील जागतिक गैर-इंग्रजी शीर्ष दहा यादीमध्ये समाविष्ट झाला… Read More “‘महाराजला मिळत असलेल्या जगभरातील प्रेम आणि कौतुकाने भारावून गेलो आहे!’: जयदीप अहलावत

धर्मवीर – २” चित्रपटाचा पहिला दमदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च

क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या  “धर्मवीर -२” या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने  ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे.  “धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी… Read More धर्मवीर – २” चित्रपटाचा पहिला दमदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च

‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे (वैजू) आणि अंकित गुप्ता (रणविजय) मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबते, कष्ट उपसते आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी… Read More ‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!

डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा ट्रेलर हरिनामाच्या गजरात प्रदर्शित

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ दर्शन करण्यात आलं आहे.  ‘डंका…हरिनामाचा’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. या चित्रपटातून भक्तांच त्यांच विठ्ठलाप्रती असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे. रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…… Read More डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा ट्रेलर हरिनामाच्या गजरात प्रदर्शित

सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत. संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य… Read More सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

घोषणा झाल्यापासून उत्सुकता वाढवणाऱ्या ‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच  पूर्ण करण्यात आलं आहे. ‘अष्टपदी’ या अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता वाढते. आशयघन कथानकाला उत्तम सादरीकरणाची किनार जोडत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली… Read More ‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण