बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड  मराठी सिनेसृष्टीत रानटी  धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे २२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या… Read More बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

१५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड… Read More धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता… Read More यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

Top Indian athletes mark their presence at the fifth edition of the Indian Sports Honours

Mumbai, 9th November, 2024: The Indian Sports Honours is back with its fifth edition, aiming to put the spotlight on India’s finest athletes and their remarkable performances throughout the year. Conceptualized by Cornerstone Sport, the honours celebrate achievements across a broad range of sports, including Olympic sports, Paralympic sports, the Asian Games, and the Commonwealth… Read More Top Indian athletes mark their presence at the fifth edition of the Indian Sports Honours

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला… Read More बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं भावनिक, प्रेमळ आणि रोमांचक असून या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुख… Read More बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या  वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत  त्यांनी लेखक आणि  दिगदर्शक  म्हणूनही  मनोरंजनसृष्टीवर  स्वतंत्र  ठसा  उमटवला आहे.  सध्या  मात्र एका  वेगळ्याच  कारणाने  ते  प्रसिद्धीच्या  झोतात आलेले आहेत.  गोल्डमॅन  म्हणून सध्या ते  सगळीकडे वावरतायेत.  त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे  त्यांना ही आवड कधी निर्माण  झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आगामी ‘पाणीपुरी’  या चित्रपटातील… Read More ‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

Geetanjali Mishra: My best birthday gift this year is my Mother returning home from Hospital

This Diwali was a rollercoaster of emotions for actress Geetanjali Mishra, who portrays Rajesh on &TV’s Happu Ki Ultan Paltan. Instead of celebrating the festive season as usual, Geetanjali found herself by her mother’s side in the hospital, praying for her recovery after her mother was unexpectedly admitted. Diwali, a time typically filled with light… Read More Geetanjali Mishra: My best birthday gift this year is my Mother returning home from Hospital