“अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्याच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एका… Read More “अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर

येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर ८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा*

धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे आणि निर्मिती तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांनी केली आहे. ZEE5 हा भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकथनकार असून ८ नोव्हेंबर रोजी ‘येक नंबर’ या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल… Read More येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर ८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा*

छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत. हे गाणं आपल्या… Read More छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित – दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली. येत्या वर्षात २३… Read More मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

2024 हे वर्ष शर्वरीसाठी अतिशय खास ठरलं आहे. तिने ‘मुंज्या’ या पहिल्या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरमध्ये चमक दाखवली, नंतर ‘महाराज’ या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये झळकली आणि तिच्या तिसऱ्या ‘वेदा’ चित्रपटासाठीही अभिनय कौशल्यासाठी तिला एकमुखाने दाद मिळाली. शर्वरीला आता बॉलिवूडची नवी उगवती तारा म्हणून ओळखले जात आहे आणि या दिवाळीला ती व तिचे कुटुंब प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मनःपूर्वक… Read More गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय… Read More फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने … Read More सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय

हैदराबाद, २० ऑक्टोबर २०२४ – पुणेरी पलटण संघाने आपली निर्विवाद वर्चस्वाची मोहिम नव्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या सामन्यातही कायम राखली. हैदराबाद येथील गच्चीबोवली संकुलात सुरु असलेल्या सामन्यात सोमवारी पुणेरी पलटणने  पाटणा पायरट्सचा  ४०-२५  असा पराभव केला. गेल्या वर्षी पाटणा संघाने पलटणला दुसऱ्या लढतीत बरोबरीत रोखले होते. त्यापूर्वी पहिल्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.… Read More अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय