बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन
झी 5 वरील ‘बे दुणे तीन’ची रसिकजनात चर्चा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली झी 5 वरील वेब सिरीज बे दुणे तीन सध्या चर्चेत आहे. तरुण प्रेक्षकांना विशेषतः भावणारी ही मालिका वेगळ्या विषयावर आधारित असून आजच्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करते. समकालीन जीवनशैली, निर्णयांची गुंतागुंत आणि भावनिक संघर्ष या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या कथेत पाहायला मिळतो. अभय–नेहाची… Read More बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन
