अष्टपैलू गायिका बेला शेंडे यांचा आज वाढदिवस
लहान वयातच संगीताच्या रंगमंचावर पाऊल ठेवलेल्या बेलाचा प्रवास सातत्य, मेहनत आणि गुणवत्तेचा आहे. अवघ्या अकरा–बारा वर्षांची असतानाच तिने गाण्याच्या स्टेजवर उभी राहण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर ‘सारेगम’ या लहान मुलांच्या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली, तेव्हा तिचं वय केवळ चौदा–पंधरा वर्षांचं होतं. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि ही स्पर्धाही… Read More अष्टपैलू गायिका बेला शेंडे यांचा आज वाढदिवस
