‘ना कळले कधी तुला’ गाण्यातून खुलतेय सुबोध-प्रार्थनाची लव्हस्टोरी

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटातून नुकतंच ‘ना कळले कधी तुला’ हे प्रेमगीत प्रदर्शित झालं आहे. सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्या पात्रांमधील हळुवार नातं या गाण्यातून उलगडताना दिसतं. हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांच्या गोड आवाजात भावस्पर्शी सादरीकरणया गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांनी आवाज दिला असून, संगीत संजन पटेल आणि अमेय नरे… Read More ‘ना कळले कधी तुला’ गाण्यातून खुलतेय सुबोध-प्रार्थनाची लव्हस्टोरी

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’  हे पहिलं गाणं प्रदर्शित

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांना एक भन्नाट आणि गंमतीशीर अनुभव देणारं हे गाणं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित हे गाणं नवऱ्याच्या मनातील वैताग आणि गोंधळाचं मिश्किल चित्रण करतं. लग्नानंतरच्या विनोदी वास्तवाचं गीत या गाण्यातून लग्नानंतरचं नातं आणि त्यातील बडबड,… Read More ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’  हे पहिलं गाणं प्रदर्शित

सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे व रिंकू राजगुरचा लव्ह ट्रायंगल

२२ ऑगस्टला होणार ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ प्रदर्शित हास्याने भरलेली, धमाल प्रसंगांनी नटलेली आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहे, ज्यात नात्यांमधील गैरसमज, गोंधळ आणि त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळेल. मजेशीर… Read More सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे व रिंकू राजगुरचा लव्ह ट्रायंगल