भावनांची भटकंती! – ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित
मैत्री, निसर्ग आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी संगम मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शब्दातच भटकंती, मुक्तता आणि अनुभवांची एक भावनात्मक खोली आहे. हे गाणे या भावनांना सुस्पष्ट करत, प्रेक्षकांना एका अंतर्मुख करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाते. संगीताची आत्मा – अवधूत गुप्ते, विशाल दादलानी आणि… Read More भावनांची भटकंती! – ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित
