भाऊ कदम यांचे नवीन नाटक
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल किलर’ ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी… Read More भाऊ कदम यांचे नवीन नाटक
