‘घडा घडा बोलायचं’ एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट…

मराठी चित्रपटसृष्टीत ‘घडा घडा बोलायचं’ हा हटके आणि मनोरंजनाने भरलेला म्युझिकल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर यांचा स्टायलिश अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव जितकं अनोखं, तितकीच खास कथा चित्रपटाचं नाव ‘घडा घडा बोलायचं’ हेच प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. मनातलं स्पष्टपणे बोलण्याच्या संकल्पनेभोवती फिरणारा… Read More ‘घडा घडा बोलायचं’ एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट…

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच ‘अल्ट्रा झकास’वर १७ मे २०२४ रोजी… Read More अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार