दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!
“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसोबत बिग बॉस मराठी सिझन ६चा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात नव्या सिझनची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सहाव्या पर्वाचा हा प्रोमो केवळ उत्सुकता वाढवणारा नाही, तर यंदाचा खेळ मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे जात नशिबालाच आव्हान देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो. रितेश भाऊंच्या कडक संवादांनी सेट… Read More दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!
