‘पण या इगो चं’ मधून नात्यातील अहंकारावर भाष्य
‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची उत्सुकता वाढवणारं गाणंनात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि त्यासोबत कधी कधी डोकावणारा अहंकार या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. वैभव जोशी यांच्या… Read More ‘पण या इगो चं’ मधून नात्यातील अहंकारावर भाष्य
