श्रेया घोषालच्या आवाजात ‘बिनोदिनी’चे ‘कान्हा’ गाणं सादर
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” मधील पहिल्या गाण्याचा भव्य अनावरण सोहळा कोलकात्याच्या अहिंद्रा मंच येथे संपन्न झाला. या गाण्याला श्रेया घोषालचा सुमधुर स्वर लाभला असून, संगीतकार सौरेंद्रो-सौम्योजित यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ते साकार झाले आहे. ‘कान्हा’ गाण्याची खासियत राग मंझ खमाजवर आधारित ‘कान्हा तोसे ह्रदय ना… Read More श्रेया घोषालच्या आवाजात ‘बिनोदिनी’चे ‘कान्हा’ गाणं सादर
